BUDDHIST INVENTION CARD STATUS EDITING BY ALIGHT MOTION MANGAL PARINAY INVETETION ENDING
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग पोस्ट मध्ये. तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो एकदम कडक आणि खास झालेला आहे तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचा एक कडक स्टेटस व्हिडीओ बनवायचा असेल तर हा जो ब्लॉग आहे तो तुम्ही पूर्ण वाचा कारण यामध्ये मी तुम्हाला खाली काही स्टेप्स दिल्या आहेत त्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अशा प्रकारचा स्टेटस व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकाल. तर मित्रांनो अशा प्रकारचा स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला एका ॲप ची गरज लागणार आहे त्या ॲपचं नाव आहे अलाईट मोशन लाईट मोशन हे ॲप तुमच्याजवळ जर नसेल तर तुम्हाला खाली बटन दिसून जाईल तर त्या बटन वरती क्लिक करून तुम्ही अलाईट मोशन ॲप डाऊनलोड करू शकता. तर हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून अशा प्रकारचा स्टेटस व्हिडिओ बनवायचा आहे. ⚡STEP 1 - मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला बीट मार्कड प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यावे लागतील तर ते प्रोजेक्ट इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें